- Call: +919922240261
- Mail: smdsunbow@hotmail.com
Herbal Product
SCOOPER
- घटक: वनस्पति अर्क, सीड्स सिनेन्सी अर्क, प्रोटिन्स सिलिका.
- उपयोग : हे एक जैविक बुरशीप्रतिबंधक असून ते सर्व बुरशीसाठी उपयुक्त आहे व बुरशीच्या वाढीस आळा बसतो. कोणत्या ही प्रकारचा विषारी अंश पिकमध्ये राहत नाही हे नैसर्गिक एक्स्ट्राट पासून बनवले आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 वेळा फवारणी करावी. यांच्या पासून 10 प्रकारच्या बुरशीचा नायनाट होतो.
- प्रमाण : 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
SON-F
- घटक: वनस्पति अर्क
- उपयोग : हे एक जैविक बुरशीप्रतिबंधक असून ते सर्व बुरशीसाठी उपयुक्त आहे व बुरशीच्या वाढीस आळा बसतो. कोणत्या ही प्रकारचा विषारी अंश पिकमध्ये राहत नाही हे नैसर्गिक एक्स्ट्राट पासून बनवले आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी 20 ते 25 दिवसाच्या अंतराने 1 वेळा फवारणी करावी. यांच्या पासून सर्व प्रकारच्या बुरशीचा नायनाट होतो.
- प्रमाण : 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्या मध्ये मिसळून फवारणी करावी.
- पीक:सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसाठी.
EVER
- घटक:निरगुंडी एक्स्ट्राक्ट सिसाम तेल,निम तेल.
- उपयोग : तुडतुडे , फुलकिडे सायटस सिला पिट्या ढेकूण मावा लष्करी आळी, शेगा खाणारी आळी, फळखाणारी आळी , खोडकिडा , व सर्व प्रकारच्या आळयाच्या योग्य नियंत्रणासाठी श्रेष्ठ उत्पादन झाडांच्या पानावर, फुलांवर, फळांवर कोणताच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही मन्हजेच उत्पादनात लक्षणानिय वाढ होऊन अळ्या पासून दीर्घकाळ पिकांचे सुरक्षा करणारे भारतातील नैसर्गिक उत्पादन आहे. व 21 दिवस काम करते.
- प्रमाण : 1 ते 1. 25 मिली ,1 लीटर पाण्यात मिसळून फवारणे.
- पीक : आंबा, कापूस, मिरची, मोसंबी, सोयाबीन , बटाटा , टोमॅटो, भेंडी, काकडी, केळी,डाळिंब,हरबरा, व सर्व प्रकारच्या भाजीपाला आणि फुलांवरील अळीच्या योग्य नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
KILLER
- घटक:सूक्ष्म अन्न द्रवे ( MHG-20).
- उपयोग : Combi Liquid च्या वापरामुळे जमिनीला 6 प्रकारचे सुक्ष्म अन्न द्रवे मिळतात. जसे की झिक फेरस , कॉपर, बोरॉन,मॉलीडेंनम, मॅगनीज, हे अन्न द्रवे मिळाल्याने पिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढते या सर्व अन्नद्रव्यांचा परिणाम पिकांवर दिसतो. पिकांची उगवण शक्ति वाढते ,पांढर्या मूळांची वाढ होते. व लांबी वाढते पाण्याच्या कमतरेतेत पिकांना तग धरून राहण्यास मदत होते.
- प्रमाण : 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्यात मिसळून फवारणे.
- पिके : आंब्यावरील तुडतुडे , द्राक्षे, संत्री, सोयाबीन, कापूस वाटाणा हरबरा डाळिंब, व सर्व प्रकारच्या भाजीपाला आणि फुलांवरील अळीच्या योग्यनियंत्रणासाठी.
English