- Call: +919922240261
- Mail: smdsunbow@hotmail.com
SUN COMBI LIQUID
- घटक: सूक्ष्म अन्न द्रवे ( MHG-20).
- उपयोग : Combi Liquid च्या वापरामुळे जमिनीला 6 प्रकारचे सुक्ष्म अन्न द्रवे मिळतात. जसे की झिक फेरस , कॉपर, बोरॉन,मॉलीडेंनम, मॅगनीज, हे अन्न द्रवे मिळाल्याने पिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढते या सर्व अन्नद्रव्यांचा परिणाम पिकांवर दिसतो. पिकांची उगवण शक्ति वाढते ,पांढर्या मूळांची वाढ होते. व लांबी वाढते पाण्याच्या कमतरेतेत पिकांना तग धरून राहण्यास मदत होते.
- प्रमाण: 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.
MICRO DF
- घटक: सूक्ष्म अन्न द्रवे ( MHG-2).
- उपयोग : Micro DF च्या वापरामुळे जमिनीला 6 प्रकारचे सुक्ष्म अन्न द्रवे मिळतात. जसे की झिक फेरस , कॉपर, बोरॉन,मॉलीडेंनम, मॅगनीज, हे अन्न द्रवे मिळाल्याने पिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढते या सर्व अन्नद्रव्यांचा परिणाम पिकांवर दिसतो. पिकांची उगवण शक्ति वाढते ,पांढर्या मूळांची वाढ होते. व लांबी वाढते पाण्याच्या कमतरेतेत पिकांना तग धरून राहण्यास मदत होते.
- प्रमाण : 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.
SUN COMBI POWDER
- घटक: सूक्ष्म अन्न द्रवे(पावडर स्वरुपात)
- उपयोग : Combi powdar हे झिंक फेरस ,मॅगनीज ,कॉपर, बोरॉन ,मॉलीडेंनम यांचे100% चिलीटेड मिश्रण आहे. यांच्या वापरणे पिकाला सर्व सूक्ष्म अन्नद्रवे योग्य प्रमाणात व चिलीटेड स्वरुपात उपलब्ध होतात.यांच्या वापरामुळे पिकांची निरोगी व जोमाने वाढ होते पिकांची सूक्ष्मअन्न द्रव्यांची कमतरता लगेच भरून काढते.
- महत्वाची सूचना : (डाळिंब पिकासाठी combi पाऊडर ची फवारणी करू नये)
- प्रमाण : 1 ते 2 ग्रॅम 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.(Combi powdar).
SUN COPPER
- घटक: cu 12% (तांबे)
- उपयोग :तांब्याच्या कमतरेते मुळे येणार्या करपा तांबेरा ई. रोगांपसून संरक्षण देते.तसेच तांबे हे सूक्ष्म अन्नद्रवे महणून ही पिकांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. त्याच प्रमाणे -22 ब्लॅक स्पॉट ,मूळ कुज ई. रोगांवर परिणाम कारक आहे तसेच खराब दमट वाटवरणात येणार्या करपा तांबेरा रोगावर उपयुक्त .
- प्रमाण :1 ते 2 ग्रॅम 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणी
- ड्रिप साठी :500 ग्रॅम एकर.
SUN BORON
- घटक: डासोडियम ओक्टोबोरेट टेट्रा हायड्रेट ( डी ओ टी) बोरॉन (B)-20%
- उपयोग: बॉन्ड व फूलधारणा तयार होण्यास मदत करते . बोरॉनच्या वापरामुळे झाडांच्या वाढीसाठी लागणारेनत्र पुरेसे भेटते पानंमधून फळांकडे अन्नद्रवे व शर्करेचे वहन होण्यास मदत करते तसेच परागी भवन व बीजनिर्मितीस मदत होते.
- प्रमाण: 0.5 ते 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणे .
- ड्रिप साठी :500 ग्रॅम एकर.
SUN FERROUS
- घटक: फेरस लोह 12% आहे . हे माइक्रो न्यूट्रीयंट चिलेड ( EDTA) स्वरुपातील आहे.
- उपयोग : जमिनीमधील व पिकांमधील लोहाची कमी भरून' काढण्यासाठी याचा उपयोग होतो. क्लोरोफीलची पातळी भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे प्रकाश संसलेशन प्रक्रिया योग्य प्रकारे होऊन' पिक निरोगी राहते व पाने हिरवीगार होतात. पिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढते .
- प्रमाण : 500 ग्रॅम ,प्रती एकर पाण्यात मिसळून ड्रिप ने द्यावे.
SUN MAGNESIUM
- घटक: मॅग्नीशियम (mg6%) चीलिटेड (EDTA).
- उपयोग : मॅग्नीशियमची कमतरता पूर्ण करते पिकांमधील एंज्यामस प्रकियेला चालना देण्याचं काम करते. प्रकाश संश्लेशण क्रिया उत्तम होऊन पिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढते व वाढ होण्यास मदत होते.
- प्रमाण : 0.5 ते 1 ग्रॅम ,1 लिटरपाण्यासोबत मिसळून फवारणे, 500 ग्रॅम प्रती एकर ड्रिप ने द्यावे.
SUN EDDHA
- घटक: EDDHA Fe 6%, Chelated
- उपयोग : EDDHA Fe 6% एक विशिष्ट आणि अत्यंत प्रभावशाली fe EDDHA चिलीटेड आहे जो लोह प्रती प्रेरित क्लोरोटिसच उपचार आणि प्रतीबंध करण्यासाठी अनुफायर 6.6 एम जी परवाना स्टाब्लास्ट फार्म ( ओरथो ओरथो) वरील लोढाच्या उच्य टक्केवारीची बांधणी साठी उपयोग ठरतो. EDDHA Chelated fe हे पी एच मूल्यांच्या 4 ते 11 ग्रॅम पर्यन्त स्थिर आहे पाणी वी द्रव मायक्रोग्रंन्यूलस सर्वात वेगवान आणि संपूर्ण
- प्रमाण 0.5 ते 1 ग्रॅम ,1 लिटरपाण्यासोबत मिसळून फवारणे, 500 ग्रॅम प्रती एकर ड्रिप ने द्यावे.
SUN SULPHUR 90% WDG
- घटक: सल्फर -90% WDG
- उपयोग : पिकास न्यूट्रीशन्स मीळऊन देते. पर्यायाने पिकांची निरोगी वाढ होते. सल्फरच्या वापरामुळे व वनस्पति तिल प्रकाश संश्लेशण क्रियेची गती वाढते. उत्पादनात भरगोस वाढ होते. जमिनीतील हानिकारक बुरशी व किडीचा नायनाट करतो जमिनीतुण देण्यासाठी 100% पाण्यात विरघळणारे.
- प्रमाण : 3 किलो , प्रती एकर
SUN ZINC
- घटक: चेलटेड ( EDTA). zinc 12%
- उपयोग : 1जमिनीमधील व पिकांमधील झिंकची कमी भरून काढण्यास मदत होते. वनस्पति प्रकाश संश्लेशण क्रिया सुरळीतपने चालते यामुळे पानांमधील क्लोरोफीलचे प्रमाण वाढून नवीन फुट निरोगी येते परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
- प्रमाण : 0.5 ते 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यासोबत मिसळून फवारणी .
- ड्रिप साठी :500 ग्रॅम एकर.
English