- Call: +919922240261
- Mail: smdsunbow@hotmail.com
Sunbow Growth
Promoter
Sunbow Growth Promoters
We are manufacturer, supplier, wholesaler, trader of
Agricultural Sunbow Growth Promoters at the best price
BOOST UP
- घटक: हुमिक अॅसिड सिविड अॅसिड वनस्पति अर्क, सल्फर , कॅल्शियम , प्रथिने व सिलिकॉन, विटमिन्स 30% w/w उपयोग: पांढर्या मुळाची वाढ होते सूक्ष्म द्रव्य शोषून घेण्याची क्षमता व पिकाची वाढ होते. वनस्पतिमध्ये रोगप्रतीकरक शक्ति वाढते व करपा रोग प्रतिकारकशक्ति वाढविते.
- प्रमाण : 1 लीटर पाण्यात 4 ते5 एम एल टोमॅटो पिकावर 25-45-65 दिवसांच्या अंतरावर फवारतो तसेच इतर पीकात 25 ते 30 दिवसांच्या अंतराने वाढीच्या अवस्थेनुसार सर्व प्रकारचा भाजीपाला व नगदी पिके व फळपिके यांच्यामध्ये उपयोगी , ड्रिप मधून 1लिटर प्रती एकर
READY ROOT
- घटक: सुपर पोटॅशअम हुमेट 98%.(flakes)
- उपयोग : सुपर पोटॅशअम हुमेट हे ड्रिप द्ववारे देण्यात येणारे सर्वोतम शेंद्रिय खत आहे , ड्रिप द्ववारे दिल्यास पांढर्या मुळांची जोमाने वाढ होते. जमिनीची पोत सुधारून कार्यशक्ति वाढवते.जमिनीतील सूक्ष्म अन्न द्रवे घटकांचे शोषण करून पिकास देते.
- प्रमाण : 1 ते 2 एम. एल, 1 त लीटर पाात मसळुन फवारावे, डीप मे 3 ते 5 लीटर
- पिके : सर्व फळभाज्या कडधान्य, कापूस ऊस, व इतर सर्व प्रकारेचे फळझाडे सोयाबीन, मिरची.ई
SWEET PLANT
- घटक: हुमिक अॅसिड 12%+ फुल्चिक अॅसिड 6%.
- उपयोग : मुळाची व पिकाची निरोगी व जोमाने वाढ होते. तमिनिचा पोत सुधारून कार्याशक्ती वाढ होते व पांढर्या मुळांची वाढ होऊन उंच प्रतीचे भरगोस उत्पादन मिळते
- प्रमाण : १ ते २ एमएल. १ प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे , ड्रिप मध्ये ३ ते ५ लिटर.
- पिके : हंगामी पिके भाजीपाला,कापूस, धान्य, कड धान्ये, तेलबिया, तंबाखू ई. फळझाडे द्राक्ष , डाळिंब,केळी, लिंबवर्गीय ,स्ट्रोबेरि,आंबा.
MULTI MINERALS
- उपयोग : फळांचा आकार व वजन वाढवते. तसेच पेशींचीविभाजन जलद गतीने होते.जमिनीतील खताचे उचल उत्तम प्रकारे करते . कांद्याच्या भरगोस उत्पादनास मदत होते .
- प्रमाण : 1.5 ते 2 मी ली 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ड्रिप द्वारे 2 ते 3 लिटर.
- पिके : कांदा तसेच सर्व पिकं साठी उपयुक्त
SUN PH
- घटक : PH Balancer Spreder, Penistrator, Activator
- उपयोग :सन-पीच च्या मुख्य उपयोग पाण्याच्या सामू कमी करण्यासाठी व फवारणीचे द्रावण संतुलित करून फवारणी अत्यंत परिणामकारक करण्यासाठी होतो . सन पी एच हे उच्य प्रतीचे स्प्रेडर, पेनिस्ट्रेटर अक्तिवेटर असून वेटिंग एजंट मन्हून अत्यंत प्रभावी आहे. तसेच पाण्याचा टी डी एस कमी होऊन पाण्याचा योग्य प्रकारे मिसळून त्याची कार्यक्षमता वाढवते.
- प्रमाण : पाण्यात योग्य मात्रात मिसळून 5 मिनिटांनी कीटकनाशके प्रमाण 0.25 | मिली ते 1 मिली 1 लीटर पाण्यात मिसळून वापरावे. सर्व पिकासाठी.
SUN STICK
- घटक : स्टिकिंग एजंट
- उपयोग : औषधी समप्रमाणात पाण्यावर पसरवते व टिकवते औषधे पाण्यामध्ये शोषल्या जाण्यास मदत होते. फॉस्फरस व पोट्यश सारख्या अन्नद्रव्यांच्या शोषण वाढते फवारणी साठी कमी पाणी लागते.तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत करते.
- प्रमाण : 0.5 ते 1 मिली 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारावे. सर्व पिकांसाठी उपयुत्क्त.
SUN FLOW LIQUID
- घटक : लॅमीनेरया जपोनिका अमिनोसायटिकानिन , T G P .विटामीन
- उपयोग :sunflow liquid हे वनस्पति अर्क पासून बनवले आहे हे प्रामुख्याने शेंद्रिय अर्क असून विविध प्रकारच्या अमिनो अॅसिड व अतिसूक्ष्म अश्या संयुगापासून बनवले आहे. सुक्ष्म अन्नद्र्वे यामध्ये आहे .
- प्रमाण : 1 ते 2 मिली 1 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.
- पीके: सर्व पीका करिता
SUN FLOW
- घटक : लॅमीनेरया जपोनिका अमिनोसायटिकानिन , T G P .विटामीन
- उपयोग :sunflow हे वनस्पति अर्क पासून बनवले आहे हे प्रामुख्याने शेंद्रिय अर्क असून विविध प्रकारच्या अमिनो अॅसिड व अतिसूक्ष्म अश्या संयुगापासून बनवले आहे. सुक्ष्म अन्नद्र्वे यामध्ये आहे .
- प्रमाण : 1 ग्रॅम / 200 लीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे.
- पीके: सर्व पीका करिता
SUN KING
- घटक: हुयूमिक अॅसिड सिविड ,वनस्पति अर्क प्रथिने व विटमिन्स 30% w/w.
- उपयोग : पांढर्या मूळाची वाढ सूक्ष्म अन्न द्र्व शोषून घेण्याची क्षमता व पिकाची वाढ होते. वनस्पतिमध्ये रोगप्रतिकारक शक्ति वाढते. व करपा रोग प्रतिकारक शक्ति वाढविते. पीकांची जोमदार आणि निरोगी वाढ करते.
- प्रमाण : 1 ते 2 ग्रॅम . 1 लीटर फवारणीसाठी , 250 ग्रॅम/ एकर खता सोबत , / ड्रिप/ ड्रेचिंगसाठी.
SUN SIZER
- घटक : वनस्पति अर्क , प्रथिने व विटमिन्स, seaweed.
- उपयोग : फळाचा आकार , वजन वाढविण्यासाठी व प्रत सुधारण्यासाठी यामध्ये असणारे हयड्रोल्यजेड प्रोटिन्स पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्र्वे व अमिनो अॅसिड पुरवते. त्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते पेशींचे विभाजन होऊन आकार वाढतो. फळांना चकाकी येते.
- प्रमाण : 1.5 ते 2 मिली . 1 लीटर.
SUN STIM
- घटक : एल सिस्टीन डेरेव्हेटिव, फॉलिक अॅसिड.
- उपयोग : वनस्पतिची वाढ जलद व जोमाने होण्यासाठी , फुलांची फळांची संख्या वाढवण्यासाठी फुलांचा फळांचा दर्जा सुधण्यासाठी याचा उपयोग होतो.औषधी व सुगंधी वनस्पति फळझाडे: फळझाडांना मोहर/ फुले येते वेळी फवारणी व त्यानंतर गरजेनुसार फवाण्या कराव्यात.
- प्रमाण : 1 ते2 मिली 1 लीटर.
SUN DF
- घटक : हुयूमिक अॅसिड सिविड फुलविकअॅसिड,वनस्पति अर्क , प्रथिने व विटमिन्स सूक्ष्म अन्नद्रव .
- उपयोग : वनस्पतिची वाढ जलद व जोमाने होण्यासाठी , फळांची संख्या वाढवण्यासाठी फुलांचा फळांचा दर्जा सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. औषधी व सुगंधी वनस्पति फळझाडे फळंझाडांना मोहर / फुले येते वेळी फवारणी व त्यानंतर गरजेनुसार फवारण्या करव्यात
- प्रमाण : एकरी 5 लीटर ड्रिप/ ड्रेचिंग साठी पिके भाजीपाला, धान्य कडधान्य तंबाखू ,कापूस सोयाबीन , मिरची ई.
SUN SPREDER
- घटक : स्प्रेडर , पेनिट्रेटर अक्टीवेटर.
- उपयोग : स्प्रेडर हे कोणत्याही औषधा मध्ये मिसळून फवारणी करावी स्प्रेडर हे स्प्रेडर अक्टीवेटर पेनिट्रेटर मन्हून काम करते. पावसाळ्यात पाण्यामध्ये औषध वाहून जात नाही पानांवरऔषधी चिटकुन राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन फवारलेल्या औषधाचा पुर्णपणे फायदा वनस्पतिना मिळतो.
- प्रमाण:0.5 ते 1 मिली प्रतीलीटर पाण्यासोबत मिसळून फवारणे .पाण्यात मिसळून ही फवारणी करू शकता.
English